Advertisment
Jalna Districtजालना जिल्हा

उत्सव लोकशाहीचा; प्रशासकीय तयारी अंतिम टप्प्यात; 6000 कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण

जालना- लोकशाहीच्या सर्वात मोठा उत्सवाची म्हणजेच सार्वत्रिक लोकसभा निवडणूक 2024 ची प्रशासकीय तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. गेल्या तीन दिवसांपासून जालना शहरातील सेंट मेरी हायस्कूल येथे दर दिवशी सुमारे दोन हजार कर्मचाऱ्यांना या यंत्रणेविषयी प्रशिक्षण दिल्या जात आहे.

उपविभागीय अधिकारी श्रीमंत हरकळ जालनाच्या तहसीलदार श्रीमती छाया पवार नायब तहसीलदार दिलीप सोनवणे नायब तहसीलदार निवडणूक पिके घुगे हे कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देत आहेत.

https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
App on play store,yt-edtvjalna
www.edtvjalna.com
https://www.instagram.com/edtv_jalna?utm_source=qr&igshid=MzNlNGNkZWQ4Mg==
-दिलीप पोहनेरकर,9422219172

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button