Jalna Districtजालना जिल्हा
वाळू चोरीला जिल्हा प्रशासनाचाच पाठिंबा; जिल्हाधिकाऱ्यांनी मनात आणलं तर ही चोरी थांबू शकते- आ.लोणीकर
जालना- जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाळू चोरी सुरू होत आहे .या वाळू चोरीला जिल्हा प्रशासनाचाच पाठिंबा आहे अशा स्पष्ट शब्दात माजी पालकमंत्री तथा आमदार बबनराव लोणीकर यांनी जिल्हा प्रशासनावर आरोप केला आहे. त्यासोबत जिल्हाधिकाऱ्यांनी जर मनात आणलं तर ही वाळू चोरी थांबू शकते! असेही ते म्हणाले. अशा वाळू चोरीला खत पाणी घालणाऱ्या शासकीय यंत्रणेवर आणि कर्मचाऱ्यांवर राष्ट्रीय सुरक्षा कायद्यान्वये गुन्हाही दाखल करता येऊ शकतो असे सांगत असतानाच जालना जिल्ह्यातील वाळू ,चोरट्या मार्गाने कुठे? कुठे? जाते हे देखील त्यांनी सांगितले आहे.
https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
App on play store,yt-edtvjalna
–www.edtvjalna.com
https://www.instagram.com/edtv_jalna?utm_source=qr&igshid=MzNlNGNkZWQ4Mg==
-दिलीप पोहनेरकर,9422219172
दिलीप पोहनेरकर
9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com