Jalna Districtजालना जिल्हा
रक्तदान शिबिराचे आयोजन
घनसावंगी -“आजादी का अमृत महोत्सव” या राष्ट्रीय सणानिमित्त घनसावंगी पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
14 तारखेला पार पाडणाऱ्या या शिबिराचे उद्घाटन पोलीस अधीक्षक डॉ. अक्षय शिंदे अप्पर पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. पाटील यांच्या उपस्थितीत होणार आहे. घनसावंगी तालुक्यातीलच नव्हे तर इतर ठिकाणच्या नागरिकांनी देखील या राष्ट्रीय सणाच्या निमित्ताने रक्तदान करून राष्ट्रीय कार्याला हातभार लावावा असे आवाहन घनसावंगी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांनी केले आहे.
*एम.डी. पोहनेरकर*8275950190
https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com
इमेल-edtvjalna@gmail.com
दिलीप पोहनेरकर
9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com