बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास!

Advertisement

देवा! “त्यांना”सुबुद्धी दे,आणि आम्हाला “बळ” दे

Loading

जालना-शहरातील काली कुर्ती भागात असलेल्या हनुमान मंदिरात आज गायत्री परिवाराच्या वतीने संकल्प यज्ञ करण्यात आला. या यज्ञामध्ये वृक्ष संवर्धन ,पर्यावरण संवर्धन, पाणी वाचवणे,झाडे लावणे,याचा संकल्प करण्यात आला. तर प्रशासनाला अशा दुष्काळी परिस्थितीमध्ये जनहिताची कामे करण्याची सुबुद्धी द्यावी, आणि जनतेला दुष्काळ सहन करण्याची शक्ती द्यावी तसेच या दुष्काळाची तीव्रता कमी करावी अशी प्रार्थना ही देवाकडे करण्यात आली.(खालील व्हिडिओमध्ये पहा सविस्तर बातमी)

दिलीप पोहनेरकर,9422219172

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *