जालना -हरियाणा राज्यात दिनांक 31 जुलै रोजी बजरंग दलातर्फे शिव मंदिरावर यात्रा मिरवणूक काढण्यात आली होती. या मिरवणुकीवर काही समाजकंटकांनी दगडफेक केली आणि हिंदूंना वेठीस धरण्याचा प्रयत्न केला. या घटनेचा निषेध म्हणून विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या वतीने शुक्रवार दिनांक चार रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घोषणाबाजी करून निषेध नोंदविण्यात आला. विश्व हिंदू परिषदेचे जिल्हा मंत्री ऍड. बालाजी वाघ यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले.
edtv jalna news App on play store,
web-edtvjalna. com
you tube-edtvjalna
Dilip Pohnerkar-9422219172