Close Menu
ED TV News

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    ग्रामपंचायतला पुरस्कार मिळालाच पाहिजे ,अन्यथा मी…..

    सीईओंचा “ठुमका” तर बीडीओंचा “घूमर”

    मंठा पोलिसांची नवीन “ऑफर” दोन टिप्पर पकडून दिल्यास हप्त्यामध्ये “डिस्काउंट”.दोन जण जाळ्यात

    Facebook X (Twitter) Instagram
    • Reporter
    Facebook Instagram YouTube WhatsApp
    ED TV News
    • राज्य
    • जालना जिल्हा
    • दिवाळी अंक 2024
    • दिवाळी 2022
    • Reporter
    Subscribe
    ED TV News
    You are at:Home » …तर “धुण्यासाठी” देखील पाणी मिळणार नाही-आ. गोरंट्याल
    Jalna District

    …तर “धुण्यासाठी” देखील पाणी मिळणार नाही-आ. गोरंट्याल

    EdTvBy EdTv07/08/2023No Comments2 Mins Read0 Views
    Facebook WhatsApp Pinterest Telegram Copy Link
    Share
    Facebook WhatsApp Pinterest LinkedIn Telegram Copy Link

    जालना-शहराला मिळणाऱ्या20 एमएलडी पैकी अंबड नगर पालिकेला 11 एमएलडी पाणी दिले तर पिण्यासाठी तर सोडा “धुण्यासाठी” देखील जालनेकरांना पाणी मिळणार नाही अशी भीती जालनाचे आमदार कैलास गोरंट्याल यांनी व्यक्त केलीआहे .दरम्यान शासनाच्या या निर्णयाच्या विरोधात दिनांक 15 ऑगस्ट रोजी काँग्रेसच्या सर्व माजी नगरसेवकांसह जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येईल असा इशारा त्यांनी दिला आहे.

    जालना शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जायकवाडी येथील धरणातून जायकवाडी- जालना पाणीपुरवठा योजनेच्या माध्यमातून 20 एमएलडी पाणी उपसा करण्याची परवानगी आहे.दरम्यान जलशुद्धीकरण हे अंबडला असल्यामुळे त्या पाण्यापैकी साडेतीन एमएलडी पाणी अंबड नगरपालिका वापरते परंतु त्याची कुठलीही बिल भरत नाही. उर्वरित साडेसोळा एमएलडी पैकी दोन एमएलडी पाणी हे इतर कारणांमुळे मिळत नाही ,असे एकूण साडेपाच ते सहा एमएलडी पाणी सध्या कमी मिळते म्हणजेच 14 एमएलडी पाण्यातून 11 एम एल डी पाणी जर अंबड नगरपालिकेला दिले तर जालनेकरांना पुन्हा पूर्वीचे दिवस येतील आणि “धुण्यासाठी” देखील पाणी मिळणार नाही. त्यामुळे जालना पुन्हा ऊस पडेल अशी भीतीही आमदार गोरंटल यांनी आज पत्रकार परिषदेत व्यक्त केली.
    अंबड नगरपालिकेला पाणी देण्यासंदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 3 जून रोजी एक बैठक पार पडली या बैठकीमध्ये बदनापूरचे आ. नारायण कुचे यांनीही मागणी केली आहे. त्यानुसार यावर कारवाई होत आहे आणि अंबड नगरपालिकेने दिनांक 12 जुलै रोजी जालना नगरपालिकेला पत्र देऊन अंबड नगरपालिकेला पाणी देण्यासाठी पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता ना हरकत प्रमाणपत्र द्यावे अशी मागणी जालना नगरपालिकेकडे केली आहे. हे प्रमाणपत्र दिल्यानंतर जालना नगरपालिकेच्या एकूण होणाऱ्या 20 एम एल डी पाणीपुरवठ्यापैकी 11 एमएलडी पाणी कमी होणार आहे .त्यामुळे अंबड पेक्षा जालना शहर मोठे असताना देखील पाणी कमी मिळणार आहे ,आणि याचे बिल जालना नगरपालिकेला भरावे लागणार आहे. माजी आमदारावर टीका करताना आमदार गोरंट्याल म्हणाले की जालनेकरांच्या मतावर निवडून आलेल्या नेत्यांना देखील या प्रश्नासंदर्भात काहीच देणे घेणे नाही, त्यामुळे जालनेकरांच्या हा जिव्हाळ्याचा आणि जगण्या मारण्याचा प्रश्न असल्यामुळे आपण याच्यावर आंदोलनासाठी सज्ज झालो असल्याचेही ते म्हणाले.

    सविस्तर बातम्यांसाठी डाऊनलोड करा edtvjalna हे ॲप, किंवा आमच्या www.edtvjalna.com या वेबसाईटला भेट द्या. फक्त व्हिडिओ पाहण्यासाठी edtvjalna या youtube वर जा.
    दिलीप पोहनेरकर-9422219172

    📢 FOLLOW US

    ▶️ YouTube | 💬 WhatsApp Channel | 📸 Instagram | 📘 Facebook | 👥 WhatsApp Group

    दिलीप पोहनेरकर - ९४२२२१९१७२

    congress mla gorntyal mla kuche आ आ. कैलास गोरंट्याल आ. नारायण कुचे काँग्रेस जायकवाडी
    Share. Facebook WhatsApp
    Previous Articleतहसीलदाराने घेतली लाच ,पण पदाला शोभणारी
    Next Article ते पुन्हा आले, त्यांनी दिली शाबासकी तर यांनी जोडले हात, म्हणाले घ्या मला पदरात
    EdTv
    • Website

    22 वर्षांच्या प्रिंट मिडिया नंतर मागील पाच वर्षांपासून इलेक्ट्रॉनिक मीडियात सक्षमपणे पदार्पण, विश्वासार्ह बातम्यांसाठी एक अग्रगण्य न्यूज वेबसाईट, वेगवेगळ्या मुलाखती मालिका यासाठी वाचक आणि दर्शक यांच्या पसंतीला उतरलेलं युट्युब चॅनेल. कुठेही कधीही केव्हाही पाहता येईल अशी ही वेबसाईट.www.edtvjalna.com

    Related Posts

    ग्रामपंचायतला पुरस्कार मिळालाच पाहिजे ,अन्यथा मी…..

    20/03/2026

    सीईओंचा “ठुमका” तर बीडीओंचा “घूमर”

    18/03/2026

    मंठा पोलिसांची नवीन “ऑफर” दोन टिप्पर पकडून दिल्यास हप्त्यामध्ये “डिस्काउंट”.दोन जण जाळ्यात

    13/03/2026

    Comments are closed.

    Advertisment

    [URIS id=12694]

    Advertisment

    [URIS id=12710]

    Demo
    Top Posts

    या आहेत जालन्याच्या नूतन जिल्हाधिकारी, श्रीमती अशिमा मित्तल(IAS)

    30/07/20255,093 Views

    जि.प.च्या दोन्ही शिक्षणाधिकाऱ्यांच्या बदल्या; कशी होती कारकीर्द?

    31/05/20254,113 Views

    “या” शाळेमुळे लागला जालना जिल्ह्याला कॉपी मुक्त अभियानात”ढब्बा”

    10/02/20261,359 Views

    जालन्याच्या “आकाचा” धनंजय मुंडे करा! धुळे येथे सापडलेल्या पाच कोटींच्या रकमेवरून माजी आमदार कैलास गोरंट्याल यांची मागणी

    22/05/20251,250 Views
    Don't Miss
    Breaking News 20/03/2026

    ग्रामपंचायतला पुरस्कार मिळालाच पाहिजे ,अन्यथा मी…..

    जालना -ग्रामसेवकांनी चांगले कामे करून पुरस्कार मिळवले पाहिजेत, ज्यामुळे ग्रामपंचायतचे ,गावाचे आणि आपलेही नाव उज्वल…

    सीईओंचा “ठुमका” तर बीडीओंचा “घूमर”

    मंठा पोलिसांची नवीन “ऑफर” दोन टिप्पर पकडून दिल्यास हप्त्यामध्ये “डिस्काउंट”.दोन जण जाळ्यात

    तृतीयपंथीयांचाही होणार सन्मान! जिंदगी के साथ भी, जिंदगी के बाद भी!

    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Pinterest
    • Instagram
    • YouTube
    • Vimeo

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from SmartMag about art & design.

    Demo
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    ग्रामपंचायतला पुरस्कार मिळालाच पाहिजे ,अन्यथा मी…..

    सीईओंचा “ठुमका” तर बीडीओंचा “घूमर”

    मंठा पोलिसांची नवीन “ऑफर” दोन टिप्पर पकडून दिल्यास हप्त्यामध्ये “डिस्काउंट”.दोन जण जाळ्यात

    Most Popular

    हे तर राज्य सरकारचे अपयश-आ.लोणीकर

    05/05/20210 Views

    आजी बरंय का! का विभागीय आयुक्तांनी केली आजीबाई च्या तब्येतीची चौकशी

    06/05/20210 Views

    आणखी एका कोरोना संशयिताचे रुग्णालयातून पलायन; रेल्वे पुलाखाली सापडला मृतदेह

    06/05/20210 Views
    © 2026 EDTV Jalna. Designed by Dizi Global Solution.
    • Home

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.