जालना- जालना लोकसभेच्या विधान मतमोजणी मध्ये काँग्रेसचे डॉक्टर कल्याण काळे हे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार रावसाहेब दानवे यांच्यापेक्षा एक हजार 137 मते घेऊन आघाडीवर आहे. ही पाचव्या फेरी अखेर पडलेल्या मतांची आकडेवारी आहे. आत्तापर्यंत कल्याण काळे यांना एक लाख दहा हजार 923 तर रावसाहेब दानवे यांना एक लाख 9 हजार 586 मध्ये मिळाली आहे.
https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
App on play store,yt-edtvjalna
–www.edtvjalna.com
https://www.instagram.com/edtv_jalna?utm_source=qr&igshid=MzNlNGNkZWQ4Mg==
-दिलीप पोहनेरकर,9422219172