जालना- गुरुवार दिनांक 19 रोजी भारतीय जनता पक्षाची जन आशीर्वाद यात्रा जालना जिल्ह्यात आली होती. जालना शहरातील एका सभागृहामध्ये रात्री दहा वाजता ही जन आशीर्वाद यात्रा पोहोचली.  केंद्रीय रेल्वे  मंत्री रावसाहेब दानवे व केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड या दोन्ही नवनिर्वाचित मंत्र्यांचा बंजारा समाजातील पुरुष व स्त्रियांनी पारंपरिक वेशभूषेत व ढोल-ताशाच्या आवाजा मध्ये  स्वागत केले.

यावेळी तुकाराम राठोड,पांडुरंग आहेरकर,राजु राठोड,संजय रंधवे,छबुराव राठोड,नितिन पवार,रमेश पवार,गोरख जाधव,विष्णू राठोड,शिवाजी राठोड,संजय राठोड,विनोद चव्हाण,गजानन चव्हाण,अनिल राठोड,शाम पवार,भीमराव चव्हाण,संदीप चव्हाण आदी कार्यकर्ते पदाधिकारी व महिला मंडळी उपस्थित होते.

https://play.google.com/store/apps/details?id=com.edtv.jalnana.com
www. edtvjalna.com
9422219172

Share.

Comments are closed.

Exit mobile version