जालना एकीकडे राजकीय महिला आरोप प्रत्यारोपाने बदनाम होत असताना दुसरीकडे जालन्यात एका युवतीने उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख म्हणून मशाल हाती घेतली आहे. कशासाठी घेतली असेल जनतेच्या आरोप प्रत्यारोपांना त्या कशा तोंड देतील या सर्व प्रश्नांची उत्तरे Edtv News ने घेतकेल्या मुलाखतीमध्ये दिली आहेत.

सविस्तर आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी www.edtvjalna.com ला भेट द्या!
■आपल्या edtv news या you tube ला सबस्क्राईब करा.
■खलील लिंक वापरून आपल्या व्हाट्सअप्प चॅनल ला कनेक्ट व्हा.https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
■दिलीप पोहनेरकर,
9422219172