जालना – पेट्रोल आणि डिझेल दरवाढीचा सर्वसामान्यांना चांगलाच फटका बसला आहे बस भाडे रेल्वे भाडे एवढेच नव्हे तर सर्वसामान्यांना दैनंदिन जीवनात आवश्यक असलेल्या ऑटो रिक्षा भाड्यातही आता वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आर्थिक नियोजन कोलमडणार आहे. याच संधीचा फायदा घेत इलेक्ट्रिक वाहन विक्रेत्यांनी वेगवेगळ्या योजना आणत वाहन विक्रीचा सपाटा लावला आहे आणि त्याचा परिणाम ही दिसायला लागला आहे. सामान्य माणूस या इलेक्ट्रिक वाहनाच्या खरेदीकडे वळला आहे. ज्यांच्याकडे सौरऊर्जेचा स्त्रोत आहे त्यांचा या खरेदी कडे जास्त कल झाला आहे. एकंदरीतच पेट्रोल दरवाढीमुळे इलेक्ट्रिक वाहनांच्या विक्रीमध्ये 40% वाढ झाली आहे.
सविस्तर आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी www.edtvjalna.com ला भेट द्या!
■आपल्या edtv news या you tube ला सबस्क्राईब करा.
■खलील लिंक वापरून आपल्या व्हाट्सअप्प चॅनल ला कनेक्ट व्हा.https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
■दिलीप पोहनेरकर,
9422219172


