जालना श्री प्रल्हाद महाराज संगीत चरित्र कथामृत हा आगळावेगळा उपक्रम दिनांक चार एप्रिल ते 8 एप्रिल 26 दरम्यान जालना येथे पार पडला. पाच दिवस या उपक्रमात रात्री भजन कीर्तन प्रवचन देखील आयोजित केले होते. पाच दिवसांच्या या सोहळ्याचे दिनांक 15 जुलै ते 14 ऑगस्ट पर्यंत ईडीटीव्ही न्यूजच्या youtube चैनल आणि इतर प्लॅटफॉर्मवर प्रसारण करण्यात येणार आहे. त्याचा हा पहिला भाग.

– दिलीप पोहनेरकर,9422219172

Share.

22 वर्षांच्या प्रिंट मिडिया नंतर मागील पाच वर्षांपासून इलेक्ट्रॉनिक मीडियात सक्षमपणे पदार्पण, विश्वासार्ह बातम्यांसाठी एक अग्रगण्य न्यूज वेबसाईट, वेगवेगळ्या मुलाखती मालिका यासाठी वाचक आणि दर्शक यांच्या पसंतीला उतरलेलं युट्युब चॅनेल. कुठेही कधीही केव्हाही पाहता येईल अशी ही वेबसाईट.www.edtvjalna.com

Leave A Reply

Exit mobile version