जालना- तालुका जालना पोलीस ठाण्यात मागील आठवड्यात हेल्याच्या टक्करीसंदर्भात एक गुन्हा दाखल झाला होता. घटनास्थळी नसतानाही एका व्यक्तीला तुझा या गुन्ह्यात सहभाग असल्याचा सांगून त्याला पोलीस ठाण्यात बोलावून त्रास देण्यात येत होता. या गुन्ह्यात आरोपी करण्यात येऊ नये म्हणून तपास अधिकारी सपोनि. कासुले आणि त्यांचा मुन्शी सिंघल यांनी 30 हजार रुपये लाच घेतली आहे.

-दिलीप पोहनेरकर,edtv news,9422219172

Share.

22 वर्षांच्या प्रिंट मिडिया नंतर मागील पाच वर्षांपासून इलेक्ट्रॉनिक मीडियात सक्षमपणे पदार्पण, विश्वासार्ह बातम्यांसाठी एक अग्रगण्य न्यूज वेबसाईट, वेगवेगळ्या मुलाखती मालिका यासाठी वाचक आणि दर्शक यांच्या पसंतीला उतरलेलं युट्युब चॅनेल. कुठेही कधीही केव्हाही पाहता येईल अशी ही वेबसाईट.www.edtvjalna.com

Comments are closed.

Exit mobile version