Browsing: Jalna District

जालना-” आमच्या पक्षाचे आम्ही बघू,तुमच्या पक्षाचे तुम्ही बघा” अशा स्पष्ट शब्दात सडेतोड उत्तर दिलं आहे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी माजी आमदार कैलास गोरंट्याल यांना. मागील…

जालना- बकरी ईद च्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन आणि पशुसंवर्धन विभाग सतर्क झाला आहे. पशुसंवर्धन विभागाच्या वतीने ज्या ठिकाणी बकरी ईद निमित्त प्राण्यांची कत्तल केली जाणार आहे…

जालना- पर्यावरण दिनानिमित्त जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांच्या हस्ते बार्शी टेकडीवर ड्रोनच्या माध्यमातून बीज पेरणी करण्यात आली. https://youtu.be/bE0dqaAtZBo?si=vGvIOdN6NEmCRUAP दिलीप पोहनेरकर-9422219172

जालना- हिंदू धर्माचाच एक अविभाज्य घटक असलेल्या मारवाडी माहेश्वरी समाजाने आज  महेश नवमी उत्साहात साजरी केली. दिवाळी साजरी करावी तशा पद्धतीने माहेश्वरी समाजामध्ये महेश नवमी साजरी…

जालना- सर्वे नंबर 488 परिसरामध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या इमारती समोरच दुसऱ्या बाजूला करोडो रुपयांची सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय तथा सहाय्यक धर्मादाय आयुक्तांची इमारत बांधण्यात आली आहे . https://youtu.be/HKIXr8dNwcY?si=ZdOyOaH8LG9SzfU2…

जालना- येथील औद्योगिक वसाहती मधील स्टीलच्या कारखान्यांमधून कोट्यावधी रुपयांचा जीएसटी मिळत असताना केवळ जालना महानगरपालिकेला तुटपुंजी रक्कम मिळाली आहे.  याला जबाबदार कोण? असा प्रश्न माजी आमदार…

जालना- आयुष्यात गुणात्मक बदल घडविण्यास शिक्षण व्यवस्था कमी पडली म्हणूनच भारतात उच्च शिक्षणासाठी सर्व सुविधा असतांना सुद्धा विद्यार्थी परदेशात का जातात ? अमेरिकेत दहा लाखांपैकी तीन लाख…

जालना- सर्वच विभागाच्या शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचा सपाटा सुरू आहे. कोणाची विनंतीवरून, कोणाची मुदत संपल्यामुळे, तर कोणाची तक्रारीमुळे बदली होत आहे .या बदल्या होत असताना ज्या अधिकाऱ्यांच्या…

जालना- जालना जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आणि माध्यमिक अशा दोन्ही शिक्षणाधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत . या दोन्ही शिक्षणाधिकाऱ्यांची जालना येथील कारकीर्द वादग्रस्त ठरली होती. प्राथमिक शिक्षणाधिकारी कैलास…

जालना- मुस्लिम समाजाचा बकरी ईद हा सण शनिवार दिनांक सात रोजी येत आहे. या सणाच्या निमित्ताने जनावरांची मोठ्या प्रमाणात कत्तल होते. विशेष करून गोवंशाची! जनावरांच्या होत…

जालना- जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ श्रीकृष्ण पांचाळ यांच्या मार्गदर्शनाखाली यावर्षी इयत्ता 12 वीची परिक्षा दिलेल्या 35 हजार विद्यार्थांच्या मतदार यादीत नावनोंदणीसाठी ‘मी बारावी पास……

छत्रपती संभाजी नगर- एका कामासाठी लाच म्हणून घेतलेले 35 लाख रुपये पचविल्यानंतर पुन्हा त्याच गरजू व्यक्तीकडून पैसे उकळण्याची लालूच वाढली आणि यामधून पुन्हा पैशाची मागणी झाली. …

जालना- जालना -नांदेड समृद्धी महामार्गात जालना तालुक्यातील ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या आहेत त्या शेतकऱ्यांनी मागील दोन महिन्यांपासून आंदोलन सुरू केला आहे. https://youtu.be/jK4qicef5kM?si=xZUgV4dIXbTs5QsZ गेल्या पाच वर्षांपासून शेत…

जालना- अवकाळीच्या फटक्यात जालना जिल्हा चांगलाच होरपळून निघाला आहे .जीवित हानी मध्ये सर्वात जास्त नुकसान भोकरदन तालुक्याचे झाले आहे. शेतीच्या नुकसानीत बदनापूर आघाडीवर आहे. तर या…

जालना- गावातच असलेल्या भाच्याला हळद लावण्यासाठी गेलेल्या मामीच्या घरी चोरट्यांनी डल्ला मारून सुमारे तीन लाख रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना इंदिरानगर भागात सोमवार दिनांक 26 रोजी…

जालना- महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीपूर्वी दिल्या गेलेल्या जन्माच्या प्रमाणपत्रांमध्ये मोठ्या प्रमाणात गोंधळ झाला आहे आणि खोट्या पद्धतीने ते दिल्या गेले आहेत. याप्रकरणी शासनाने जिल्हाधिकाऱ्यांना या सर्व प्रमाणपत्रांचे…

जालना- शहरात सध्या ई बाईकचा सुळसुळाट झाला आहे. नामांकित इलेक्ट्रॉनिक दुचाकी एक लाखांच्या पुढेच मिळत आहेत. अशा परिस्थितीमध्ये बाजारामध्ये एक लाखात तीन- चार अशा प्रकारची वाहने…

जालना- धुळे येथील विश्राम गृहात  पाच कोटींची रक्कम सापडली आहे .ही रक्कम अंदाज समितीचे अध्यक्ष तथा जालन्याचे आमदार अर्जुन खोतकर यांची आहे. कॉन्ट्रॅक्टर आणि अधिकाऱ्यांवर कारवाई…

जालना- दुष्काळात तेरावा महिना म्हणतात तो यालाच! अजून पावसाळा सुरू व्हायचा आहे. त्यापूर्वीच दिवस-दिवस विद्युत पुरवठा खंडित होणे मागील आठ दिवसांपासून सुरू आहे. त्यातच अवकाळी पाऊस…