जालना– शिवसेनेचे माजी मंत्री तथा जालना कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अर्जुनराव खोतकर यांनी गैरव्यवहार करून जालना सहकारी साखर कारखाना बळकावला, तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये देखील अनेक गैरव्यवहार झाले आहेत आणि त्याची चौकशी चालू आहे. या चौकशीसाठी आणखी काही कागदपत्रे जमा करून चौकशी समितीला देण्यासाठी आपण आलो आहोत. तसेच मुंबईचे पोलीस माफीया आहेत, असे घणाघाती आरोप भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी आज पत्रकार परिषदेत केले. दरम्यान या पत्रकार परिषदेमध्ये पत्रकारांनी विविध प्रश्न विचारून किरीट सोमय्या यांना भंडावून सोडले काही वेळा ते संतप्त झाले काय झालेल्या पत्रकार परिषदेत आहेत असे चित्रीकरण पहा.

दिलीप पोहनेरकर*,९४२२२१९१७२
https://edtvjalna.com
डाउनलोड edtvjalna app

Share.

22 वर्षांच्या प्रिंट मिडिया नंतर मागील पाच वर्षांपासून इलेक्ट्रॉनिक मीडियात सक्षमपणे पदार्पण, विश्वासार्ह बातम्यांसाठी एक अग्रगण्य न्यूज वेबसाईट, वेगवेगळ्या मुलाखती मालिका यासाठी वाचक आणि दर्शक यांच्या पसंतीला उतरलेलं युट्युब चॅनेल. कुठेही कधीही केव्हाही पाहता येईल अशी ही वेबसाईट.www.edtvjalna.com

Leave A Reply

Exit mobile version