Close Menu
ED TV News

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    “या” शाळेमुळे लागला जालना जिल्ह्याला कॉपी मुक्त अभियानात”ढब्बा”

    जबाबदार उद्योगाबद्दल जबाबदार उद्योजकाचा सन्मान

    पत्रकारांना बोलावून काँग्रेस नेत्यांनी घेतला काढता पाय?

    Facebook X (Twitter) Instagram
    • Reporter
    Facebook Instagram YouTube WhatsApp
    ED TV News
    • राज्य
    • जालना जिल्हा
    • दिवाळी अंक 2024
    • दिवाळी 2022
    • Reporter
    Subscribe
    ED TV News
    You are at:Home » आज श्रीरामांचा जन्म; त्यानिमित्त आयोध्येची हि विशेष बातमी
    Jalna District

    आज श्रीरामांचा जन्म; त्यानिमित्त आयोध्येची हि विशेष बातमी

    EdTvBy EdTv10/04/2022Updated:10/04/2022No Comments2 Mins Read2 Views
    Facebook WhatsApp Pinterest Telegram Copy Link
    Share
    Facebook WhatsApp Pinterest LinkedIn Telegram Copy Link

    आयोध्या- गेल्या अनेक वर्षांपासून सर्वोच्च न्यायालयात रखडत पडलेल्या श्रीराम जन्मभूमी आणि बाबरी मज्जिद चा वाद संपुष्टात आला आणि आयोध्ये मधील श्रीराम जन्मभूमि च्या मंदिर निर्माणला वायुवेगाने कामाला सुरुवात झाली.

    भव्य दिव्य परिसर मोकळा झाला आहे. आणि ज्या ठिकाणी श्रीरामांची मूर्ती स्थापन होणार आहेत त्याठिकाणी एक भगवा ध्वज लावला आहे मात्र त्या ठिकाणापर्यंत भाविका ला जाता येत नाही. ज्या ठिकाणी श्रीराम मंदिराचे अवशेष सापडले होते त्याठिकाणी भव्य मंदिराचे काम सध्या सुरू आहे. या मंदिराच्या बांधकामाला पाहण्यासाठी असंख्य भाविक रोज येतात आणि कुठलाही खर्च न करता त्यांना दूरवरून या  मंदिर निर्माणाचे बांधकाम पाहता येते.

    हे पहात असतानाच मंदिर उत्खननाच्या वेळी जे पुरातन देवी-देवतांचे, मूर्तींचे अवशेष सापडले ते देखील आपल्याला पहावयास मिळतात. सुरक्षित ठिकाणी ठेवलेल्या या अवशेषांच्या भोवती 24 तास शस्त्रधारी कमांडो पहारा देत आहेत. पुढे गेल्यानंतर ज्या ठिकाणी श्रीराम जन्मभूमी चे भूमिपूजन झाले त्या ठिकाणी आपण माथा टिकू शकतो आणि त्यानंतर भाविकाला प्रसादही मिळतो . हे सर्व करत असताना एका बाजूने गेल्या नंतर दुसऱ्या बाजूने बाहेर पडावे लागते .परत त्याच रस्त्याने येता येत नाही .या ठिकाणापासूनच काही अंतरावर मंदिर निर्माणासाठी आवश्यक असलेल्या दगडांचे कोरीव काम चालू आहे. अत्यंत बारकाईने इथे 24 तास कारागीर राबत आहेत. विशेष म्हणजे हे कोरीव काम करत असताना कुठला दगड कुठे ठेवायचा हे लक्षात यावे म्हणून या दगडांवर विशिष्ट प्रकारचे क्रमांक टाकलेले आहेत. जेणेकरून मंदिर उभारणीच्या वेळी पहिल्या दगडावर दुसरा दगड ठेवला कि काम झाले.

    इथे सर्वांसाठी प्रवेश विनामूल्य आणि खुला आहे. हे पहात असतानाच भला मोठा एक विटांचा ढीग लागतो या प्रत्येक विटेवर” जय श्रीराम” अशी ठळक अक्षरे लिहिली आहेत. आयोध्ये मध्ये या दोन ठिकाणासोबतच दशरथ महाल, सुग्रीव महाल, आणि अन्य काही ठिकाणे आहेत. एक दोन ठिकाणी तर अशी परस्थिती पाहायला मिळाली की जिथे आयोध्या श्रीराम मंदिर ट्रस्टचे प्रमुख मंदिर आहे. अशी महती  सांगून गोदान आणि अन्नदानासाठी पावत्याही फाडला जातात. त्यामुळे इथे येणाऱ्या भाविकांनी भावनिक न होता श्रीराम मंदिर ट्रस्ट ची खात्री करून घेणे आवश्यक आहे. आयोध्ये मधील शरयू नदीतीरावर भाविकांना स्नान करण्यासाठी मुभा आहे. त्या नंतर गोपुजनही इथे केल्या जाते, मात्र यथाशक्ती दक्षणा देणे इथे भाग आहे.

    https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv
    *दिलीप पोहनेरकर*
    ९४२२२१९१७२
    https://edtvjalna.com

    📢 FOLLOW US

    ▶️ YouTube | 💬 WhatsApp Channel | 📸 Instagram | 📘 Facebook | 👥 WhatsApp Group

    दिलीप पोहनेरकर - ९४२२२१९१७२

    aayodhya edtv ramnavmi
    Share. Facebook WhatsApp
    Previous Articleश्रीराम जन्मोत्सवानिमित्त प्रातःकालिन संगीताची मेजवानी
    Next Article कॅनडा येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय अधिवेशनात पुरुषोत्तम जयपुरिया यांचा होणार शपथविधी
    EdTv
    • Website

    22 वर्षांच्या प्रिंट मिडिया नंतर मागील पाच वर्षांपासून इलेक्ट्रॉनिक मीडियात सक्षमपणे पदार्पण, विश्वासार्ह बातम्यांसाठी एक अग्रगण्य न्यूज वेबसाईट, वेगवेगळ्या मुलाखती मालिका यासाठी वाचक आणि दर्शक यांच्या पसंतीला उतरलेलं युट्युब चॅनेल. कुठेही कधीही केव्हाही पाहता येईल अशी ही वेबसाईट.www.edtvjalna.com

    Related Posts

    “या” शाळेमुळे लागला जालना जिल्ह्याला कॉपी मुक्त अभियानात”ढब्बा”

    10/02/2026

    जबाबदार उद्योगाबद्दल जबाबदार उद्योजकाचा सन्मान

    07/02/2026

    पत्रकारांना बोलावून काँग्रेस नेत्यांनी घेतला काढता पाय?

    22/12/2025
    Leave A Reply Cancel Reply

    Advertisment

    [URIS id=12694]

    Advertisment

    [URIS id=12710]

    Demo
    Top Posts

    या आहेत जालन्याच्या नूतन जिल्हाधिकारी, श्रीमती अशिमा मित्तल(IAS)

    30/07/20255,083 Views

    जि.प.च्या दोन्ही शिक्षणाधिकाऱ्यांच्या बदल्या; कशी होती कारकीर्द?

    31/05/20254,110 Views

    जालन्याच्या “आकाचा” धनंजय मुंडे करा! धुळे येथे सापडलेल्या पाच कोटींच्या रकमेवरून माजी आमदार कैलास गोरंट्याल यांची मागणी

    22/05/20251,247 Views

    मर्चंट बँकेला सहा लाखांचा दंड; कर्ज वाटपात अनियमितता; संचालकाचा घेतला राजीनामा

    24/07/20251,217 Views
    Don't Miss
    Breaking News 10/02/2026

    “या” शाळेमुळे लागला जालना जिल्ह्याला कॉपी मुक्त अभियानात”ढब्बा”

    जालना-गेल्या दोन वर्षांपासून जालना जिल्ह्यात दहावी आणि बारावीच्या परीक्षांमध्ये कॉपीला आळा घालण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले…

    जबाबदार उद्योगाबद्दल जबाबदार उद्योजकाचा सन्मान

    पत्रकारांना बोलावून काँग्रेस नेत्यांनी घेतला काढता पाय?

    सागर धानुरेच्या हत्येची 25 लाखांमध्ये सुपारी, पंधरा दिवसांपूर्वी शिजला कट

    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Pinterest
    • Instagram
    • YouTube
    • Vimeo

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from SmartMag about art & design.

    Demo
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    “या” शाळेमुळे लागला जालना जिल्ह्याला कॉपी मुक्त अभियानात”ढब्बा”

    जबाबदार उद्योगाबद्दल जबाबदार उद्योजकाचा सन्मान

    पत्रकारांना बोलावून काँग्रेस नेत्यांनी घेतला काढता पाय?

    Most Popular

    हे तर राज्य सरकारचे अपयश-आ.लोणीकर

    05/05/20210 Views

    आजी बरंय का! का विभागीय आयुक्तांनी केली आजीबाई च्या तब्येतीची चौकशी

    06/05/20210 Views

    आणखी एका कोरोना संशयिताचे रुग्णालयातून पलायन; रेल्वे पुलाखाली सापडला मृतदेह

    06/05/20210 Views
    © 2026 EDTV Jalna. Designed by Dizi Global Solution.
    • Home

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.