जालना- गेल्या 18 वर्षांपासून अखंड सुरू असलेल्या अमरनाथ यात्रेकरूंच्या” जय भोले मित्र मंडळाच्या” वतीने रविवारी शाही भंडाराच्या आयोजन करण्यात आले होते.

एखाद्या लग्नकार्याच्यापंक्तीप्रमाणे सुसज्ज असे मंगल कार्यालय घेऊन त्यामध्ये भाविकांना महाप्रसादाचे आयोजन केले होते. त्यासोबत तीर्थक्षेत्राहून परत आल्यानंतर दानधर्मालाही विशेष महत्त्व देत या मित्र मंडळाच्या वतीने चादर आणि साड्यांचे  गोरगरिबांना वाटप करण्यात आले. माजी राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर यांची यावेळी उपस्थिती होती अठरा वर्षांपूर्वी आठ भाविकांच्या जथ्थ्याने सुरू केलेला हा अमरनाथ यात्रेचा उपक्रम आज अडीचशे यात्रे करू या मित्रमंडळामध्ये आहेत.

-दिलीप पोहनेरकर-9422219172

Share.

22 वर्षांच्या प्रिंट मिडिया नंतर मागील पाच वर्षांपासून इलेक्ट्रॉनिक मीडियात सक्षमपणे पदार्पण, विश्वासार्ह बातम्यांसाठी एक अग्रगण्य न्यूज वेबसाईट, वेगवेगळ्या मुलाखती मालिका यासाठी वाचक आणि दर्शक यांच्या पसंतीला उतरलेलं युट्युब चॅनेल. कुठेही कधीही केव्हाही पाहता येईल अशी ही वेबसाईट.www.edtvjalna.com

Comments are closed.

Exit mobile version