Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: EdTv
22 वर्षांच्या प्रिंट मिडिया नंतर मागील पाच वर्षांपासून इलेक्ट्रॉनिक मीडियात सक्षमपणे पदार्पण, विश्वासार्ह बातम्यांसाठी एक अग्रगण्य न्यूज वेबसाईट, वेगवेगळ्या मुलाखती मालिका यासाठी वाचक आणि दर्शक यांच्या पसंतीला उतरलेलं युट्युब चॅनेल. कुठेही कधीही केव्हाही पाहता येईल अशी ही वेबसाईट.www.edtvjalna.com
जालना- चंदंनजिरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत आणि या ठाण्याच्या पाठीमागे असलेल्या सुंदर नगर भागात रात्री चोरी झाली. देवघरामध्ये ठेवलेले दागिने आणि रोख रक्कम असा एकूण दीड लाखांचा…
जालना -एकलकोंड्या मुलांवरच गुन्हेगारांचे जास्त लक्ष आहे. असे मत जालन्याचे पोलिस उपाधीक्षक नीरज राजगुरू यांनी व्यक्त केले आहे. पोलिस प्रशासनाच्या वतीने पोलिस मैदानावर असलेल्या बॅडमिंटन हॉलमध्ये…
जालना- covid-19 चा काळ आता हळूहळू संपायला लागला आहे आणि नोकऱ्या मिळण्याचे दिवस यायला लागले आहेत. तरुणांना कामधंदे ही मिळायला सुरुवात झाली आहे. याचाच एक भाग…
जालना- दिवसेंदिवस युवती आणि महिलांची होणारी छेडछाड, आणि त्यातून वाढत जाणारी गुन्हेगारी. या प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी पोलिस प्रशासनाने आता महिला व युवतींना सक्षम करण्याचे ठरविले आहे.…
जालना- सहा महिन्यांपूर्वी लाचखोरीच्या प्रकरणात रंगेहाथ पकडले तत्कालीन उपविभागीय पोलिस अधिकारी सुधिर अशोक खिरडकर यांना पुन्हा सेवेत घेण्याचे आदेश जारी झाले आहेत. गृहविभागाच्या आज दिनांक 24…
जालना- जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यात असलेले राजूर येथील राजुरेश्वर गणपती आता फक्त जिल्ह्याचेच नव्हे तर महाराष्ट्राचे आराध्य दैवत बनत आहे. गणपतीच्या साडेतीन पीठापैकी एक पूर्ण पीठ म्हणून…
जालना- मोटार अपघाताचे खटले वर्षानुवर्ष न्यायालयात खितपत पडतात मात्र जर पोलिसांनी मनावर घेतले तर अशा प्रकरणांमध्ये 24 तासात ही निकाल लागू शकतो मात्र त्यासाठी तत्परता हवी.…
कपड्यावर असलेला 5 टक्के जीएसटी कर 12 टक्के करण्यात आल्यामुळे कपड्याचे भाव वाढतील, ही करवाढ कर चोरी साठी कपडा व्यापाऱ्यांना भाग पाडेल अशी भीती पडा व्यापार्यांनी…
जालना-प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेवून, दक्षिण मध्य रेल्वे ने नुकतीच रद्द केलेली नांदेड – रोटेगाव डेमू विशेष गाडी पूर्ववत केली असून तिचा विस्तार मनमाड पर्यंत केला…
जालना जिल्हा परिषदेच्या निवडणुका तोंडावर येत आहेत आणि त्या पद्धतीने हळूहळू दोन्ही भाजपामधील वादही चव्हाट्यावर येऊ लागले आहेत. भाजपा देखील आता आमने-सामने यायला लागली आहे. 18…
जालना-गेल्या वीस वर्षापासून अद्यावत संशोधनाद्वारे विविध संकरित भाजीपाला बियाणे तसेच कापूस ज्वारी मक्का बाजरी सोयाबीन आदी बियाणांचे भारतासह परदेशातील 60 देशामध्ये मोठ्या प्रमाणावर विक्री करणाऱ्या सफल…
जालना -श्री दिगंबर जैन समाजाचे धर्मगुरू महाकवी जगद्गुरू संत शिरोमणी दिगंबराचार्य विद्यासागर यांच्या” संस्कृती शासनाचार्य सुवर्ण महोत्सव” वर्षानिमित्त त्यांच्यावरील टपाल पाकिटाचे प्रकाशन आज आरोग्य मंत्री राजेश…
जालना -जिल्ह्यांमध्ये भारतीय जनता पक्षाचे दोन गट झाले आहेत हे आता सर्वश्रुत झाले आहे. एका गटाने आंदोलन केले की दुसरे गटही दुसऱ्या ठिकाणी हेच आंदोलन करणार…
जालना- शिक्षण मंत्र्यांनी पहिली ते चौथीपर्यंतची शाळा सुरु करण्यासाठी आरोग्य विभागाची परवानगी मागितली होती, आणि त्यानुसार आम्ही त्यांना ना हरकत प्रमाणपत्र दिले आहे. मात्र शाळा कधी…
जालना- गुन्हेगारीला आळा बसावा आणि आपत्कालीन वेळेस त्वरित मदत मिळावी म्हणून शासनाने डायल “वन वन टू”ही आपत्कालीन सुविधा सुरू केली आहे. हा नंबर डायल केल्यानंतर लवकरात…
जालना- समविचारी पक्षासोबत येणाऱ्या निवडणुकांमध्ये युती करण्याची तयारी असल्याची माहिती रिपब्लिकन सेनेचे संस्थापक अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी दिली. या पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त ते आज जालन्यात आले…
जालना- राज्याचे माजी पाणी पुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या बद्दल दोन दिवसांपूर्वी अपशब्द वापरले होते. याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी चांगलेच…
जालना- मोसंबी पिकाला जीआय नामांकन तर मिळाले मात्र अजूनही शेतकऱ्यांमध्ये या संस्थे विषयी जनजागृती झाली नाही, त्यामुळे मोसंबीचे मोठ्याप्रमाणात उत्पादन घेऊनही शेतकऱ्यांना योग्य भाव आणि बाजारपेठ…
जालना- खरं तर सन्मान करण्यासाठी मुहूर्त किंवा कारण शोधायची गरज नसते, इच्छा असली तर कारण आपोआप समोर येते. आणि तसाच प्रकार जालनेकरांना अनुभवायला मिळाला, आणि सुखद…
जालना -सरकारी यंत्रणा वारंवार जनजागृती करूनही कुपोषणाला आळा बसत नाही. या पार्श्वभूमीवर समाजात देखील जनजागृती होणे आवश्यक आहे. या विचाराने यवतमाळ येथील, डॉ एपीजे अब्दुल कलाम…