Author: EdTv

22 वर्षांच्या प्रिंट मिडिया नंतर मागील पाच वर्षांपासून इलेक्ट्रॉनिक मीडियात सक्षमपणे पदार्पण, विश्वासार्ह बातम्यांसाठी एक अग्रगण्य न्यूज वेबसाईट, वेगवेगळ्या मुलाखती मालिका यासाठी वाचक आणि दर्शक यांच्या पसंतीला उतरलेलं युट्युब चॅनेल. कुठेही कधीही केव्हाही पाहता येईल अशी ही वेबसाईट.www.edtvjalna.com

जालना -जिल्ह्यांमध्ये भारतीय जनता पक्षाचे दोन गट झाले आहेत हे आता सर्वश्रुत झाले आहे. एका गटाने आंदोलन केले की दुसरे गटही दुसऱ्या ठिकाणी हेच आंदोलन करणार…

जालना- शिक्षण मंत्र्यांनी पहिली ते चौथीपर्यंतची शाळा सुरु करण्यासाठी आरोग्य विभागाची परवानगी मागितली होती, आणि त्यानुसार आम्ही त्यांना ना हरकत प्रमाणपत्र दिले आहे. मात्र शाळा कधी…

जालना- गुन्हेगारीला आळा बसावा आणि आपत्कालीन वेळेस त्वरित मदत मिळावी म्हणून शासनाने डायल “वन वन टू”ही आपत्कालीन सुविधा सुरू केली आहे. हा नंबर डायल केल्यानंतर लवकरात…

जालना- समविचारी पक्षासोबत येणाऱ्या निवडणुकांमध्ये युती करण्याची तयारी असल्याची माहिती रिपब्लिकन सेनेचे संस्थापक अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी दिली. या पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त ते आज जालन्यात आले…

जालना- राज्याचे माजी पाणी पुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या बद्दल दोन दिवसांपूर्वी अपशब्द वापरले होते. याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी चांगलेच…

 जालना- मोसंबी पिकाला जीआय नामांकन तर मिळाले मात्र अजूनही शेतकऱ्यांमध्ये या संस्थे विषयी जनजागृती झाली नाही, त्यामुळे मोसंबीचे मोठ्याप्रमाणात उत्पादन घेऊनही शेतकऱ्यांना योग्य भाव आणि बाजारपेठ…

जालना- खरं तर सन्मान करण्यासाठी मुहूर्त किंवा कारण शोधायची गरज नसते, इच्छा असली तर कारण आपोआप समोर येते. आणि तसाच प्रकार जालनेकरांना अनुभवायला मिळाला, आणि सुखद…

जालना -सरकारी यंत्रणा वारंवार जनजागृती करूनही कुपोषणाला आळा बसत नाही. या पार्श्वभूमीवर समाजात देखील जनजागृती होणे आवश्यक आहे. या विचाराने यवतमाळ येथील, डॉ एपीजे अब्दुल कलाम…

जालना -बिबट्याचे नाव जरी काढले तरी सामान्य माणूस गर्भगळीत होतो. मग ज्याच्या समोर हा बिबट्या उभा असेल त्याची परिस्थिती तर विचारायलाच नको! खरेतर बिबट्या हा मुळात…

जालना- जुन्या मोंढ्यातील लक्ष्मी स्टील सेंटर या ठोक भांडी विक्रीच्या दुकानात काल बुधवार दिनांक 17 रोजी पहाटे साडेचार वाजता चोरी झाली होती. या प्रकरणाचा तपास स्थानिक…

जालना- दोन दिवसांपूर्वी शहरात रात्री साडेदहा वाजता एका व्यापाऱ्याला लुटलेली घटना ताजी असतानाच आज पुन्हा एकदा सकाळी साडेचार वाजेच्या सुमारास जुन्या  मोंढ्यातील लक्ष्मी स्टील सेंटर मध्ये…

जालना-रझा ॲकॅडमीच्या बंद संबंधाने नांदेड, अमरावती,मालेगाव व इतर काही जिल्ह्यात जातीय घटना घडल्या आहेत त्या अनुषंगाने सध्या संपूर्ण राज्यात मोठ्या प्रमाणात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण…

जालना-जालन्यात प्रस्तावित असलेल्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या उभारणीसाठीच्या जागेची पहाणी व ईतर अनुषंगिक बाबींची शासनाने नियुक्त केलेल्या समितीने पडताळणी केली. त्या नंतर या समितीने महाविद्यालयाच्या उभारणीबाबत जिल्हाधिकारी डॉ.…

जालना- नेटबॉल असोसिएशन ऑफ महाराष्ट्र व हिंगोली जिल्हा नेटबॉल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 26 ते 28 नोव्हेंबर 2021 दरम्यान हिंगोली येथे होणार्‍या 14 व्या सबज्युनियर…

जालना- सर्वच शासकीय यंत्रणा नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे म्हणून राबत आहे. त्यामध्ये शिपायापासून ते जिल्हाधिकारी यांच्यापर्यंत सर्वच सरकारी कर्मचारी आले. ज्यांना फ्रन्टलाइन वर्कर असेही म्हटले जाते.…

जालना-मध्य रेल्वे ने निझामाबाद-पंढरपूर-निझामाबाद हि अनारक्षित गाडी आणि निझामाबाद – पुणे आणि दौंड-निझामाबाद हि अनारक्षित गाडी पुन्हा सुरु करण्याचे घोषित केले आहे ते पुढील प्रमाणे :…

जालना- सर्वच पक्षांमध्ये निवडणुकीचे वारे वाहायला सुरुवात झाली आहे, आणि काँग्रेस पक्षाचा मोठा मतदार म्हणून मुस्लिम समाजाकडे पाहिले जाते. आता या समाजाला शिवसेना आपल्याकडे वळविण्याचा प्रयत्न…

जालना – जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या वतीने शासनाच्या विविध कार्यालयातील योजनांची माहिती देणारे प्रदर्शन भरविण्यात आले होते. जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती सुवर्णा केवले यांच्या…

जालना-शासनाच्या नवीन- नवीन आणि बदललेल्या योजना लोकांपर्यंत पोहोचवून सामान्य माणसाला न्याय मिळवून देणे हा विधी सेवा प्राधिकरणाच्या उद्देश आहे. त्यासोबत न्यायापासून कोणी वंचित राहू नये हेदेखील…

जालना- प्रसिद्ध तथा वादग्रस्त अभिनेत्री कंगना राणावत तिने एका दूरचित्रवाणी ला दिलेल्या मुलाखतीमध्ये देशा बद्दल अपशब्द वापरले आहेत. भारताला 1947 ला स्वातंत्र्य मिळाले असताना देखील ते…