Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: edtv
जालना आजीबाईंच वय 70,सिटीस्कॅन चा स्कोर 25 पैकी 25. असे असतानाही आजीबाईंनी आज कोरणा वर मात करत सामान्य रुग्णालयातून घरी जाण्यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांचा निरोप घेतला. कौतुकाची…
जालना राज्य सरकारने मराठा आरक्षणाचा विषय गांभीर्याने घेतला नाही. म्हणूनच आज मराठा समाजाचे आरक्षण रद्द झाले आहे .हे आघाडी सरकारचे अपयश आहे .अशी प्रतिक्रिया भारतीय जनता…
जालना पोलिस प्रशासनाच्या वतीने आज महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिराला उत्तम प्रतिसाद मिळाला.दोनशे बॅग रक्तसाठा जमा होईल अशी अपेक्षा…
जालना जालन्यातील एका व्यापाऱ्याने पुणे येथील नातेवाईकांना चार लाख रुपये पाठविण्यासाठी नोकरकडे दिले होते. मात्र ही रक्कम पुण्याला तर गेलीच नाही चोरट्यांनी मात्र लांबविली आहे. याप्रकरणी…
जालना जिल्हा पोलिस प्रशासनाच्या वतीने एक मे या कामगार दिनाच्या औचित्य साधून भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. कदीम जालना पोलिस ठाण्याच्या आवारात असलेल्या “आशा…
जालना गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेले लॉकडाऊन चा परिणाम आता हळूहळू दिसायला लागला आहे. त्यातच रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांचीही कोरोना तपासणी सुरू झाली आहे. त्यामुळे हा…
जालना सुरुवातीच्या काळात आरोग्य विभागाने ओरडून-ओरडून कोरोनाची लस घ्या म्हणून सांगितले, मात्र त्याकडे नागरिकांनी दुर्लक्ष केले. आता हे चित्र उलटले आहे. आता लस कशी मिळेल यावर…
जालना अंबड चौफुली रेवगव रोड दरम्यान काही ठिकाणी मोकळा भाग आहे .या मोकळ्या भागातील झाडांना सायंकाळी सात वाजेच्या सुमारास आग लागली ।याच वेळी सोसाट्याचा वारा देखील…
परतुर तालुक्यातील काऱ्हाळा येथील शेतकरी मनोहर लिंबाजी शेळके यांच्या शेतातील दीड एक्कर ऊस दि.27 रोजी शॉटसर्किट मुळे जळाल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.कारखान्याची ऊस नेण्यास झालेली…
बदनापूर तालुकयातील जवसगाव येथे सुरू असलेल्या ड्रायपोटर् कामामध्ये सुरू असलेल्या पुलाच्या कामासाठी जवसगाव शिवारातून हजारो ब्रास गौन खनिजाचा अवैध उपसा करुन या कामात वापर सुरू आहे.…
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने जालना शहरात घरातुन रुग्णालयात, रुग्णालयातुन दुसऱ्या रुग्णालयात किंवा रुग्णालयातुन घरी (शहरात कोठुनही, कुठेही)रुग्णांना जाण्यायेण्यासाठी ‘ऑटो ऑम्ब्युलन्स’ अत्यल्प दरात उपलब्ध करण्यात आली आहे.…
बदनापूर येथील फुले नगर भागात बुशरा कन्ट्रक्शन च्या कामावरील कामगार दौलत रामभाऊ शिनगारे विजपम्प सुरू करताना विजेचा धक्का लागला.त्यांना उपचारासाठी जालना येथे नेले असता डॉक्टरांनी त्यांना…
1 मे पासून 18 ते 44 वयोगटातील नागरिकांसाठी कोविड चे लसीकरण सुरू होणार आहे. परंतु लस उपलब्ध नसल्यामुळे हे लसीकरण लांबण्याच्या मार्गावर असल्याचे सुतोवाच आरोग्य मंत्री…
बदनापूर – तालुक्यातील जवसगाव येथील येथील एक विवाहित महिला धुणे धुण्यासाठी विहिरीवर गेली होती. विहिरीला कठडे नसल्याने विहिरीत पडून तिचा दुर्दैवी अंत झाल्याची घटनाआज घडली. बदनापूर…
मोकाट फिरणाऱ्या 1031 रिकामटेकड्यांची अँटीजन चाचणी केल्या नंतर त्या पैकी 27 जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.जालना शहरात पोलीस प्रशासनाने आठवडाभर राबविली मोहीम जालना शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव…