Browsing: राज्य

जालना- लॉयन्स क्लब ऑफ इंटरनॅशनल च्या वतीने शनिवार दिनांक 12 रोजी एक दिवशीय “शिखर”या विभागीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात देशातील विविध राज्यांच्या वेशभूषा…

जालना-वर्षानुवर्ष कॉपी साठी प्रसिद्ध असलेल्या सेवली येथील परीक्षा केंद्रात आता परीक्षार्थ्यांची हींम्मत वाढली आहे, आणि यावर्षी शासनाने कॉपीमुक्त धोरण अवलंबिले आहे, त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये कॉपीला आळा…

जालना- इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षा कॉपीमुक्त व्हाव्यात यासाठी कधी नव्हे ते पहिल्यांदाच जिल्हाधिकारी, पोलीस प्रशासन, शिक्षण विभाग एकत्र आले आणि कॉपीमुक्त परीक्षा करण्याचे ठरले. त्यासाठी…

जालना- गेल्या दीड महिन्यांपासून सुरू असलेला जेडीसीसी (ग्लोबल डिजिटल कॅश कॉइन )चा तपास संपता संपेना. या प्रकरणात मुख्य आरोपी असलेले जालन्याचे प्रमोटर किरण खरात आणि सौ.दीप्ती…

जालना -उत्कर्ष थिएटर्स आणि नाट्यांकुर संस्थेच्या वतीने “हैवान” या दोन अंकी नाटकाचा प्रयोग जालन्यात झाला .जे. इ. एस. महाविद्यालयाच्या भव्य प्रांगणावर हजारो प्रेक्षकांच्या समोर ,ना रीटेक…

जालना -सन 2009 मध्ये H1-N1 ही स्वाइन फ्लूची साथ आली होती. या साथी प्रमाणेच आता पुन्हा मागील महिनाभरापासून H3-N2 या इन्फोएन्झा व्हायरसची साथ आलेली आहे, परंतु…

जालना-जिल्हा प्रशासनाच्या, विशेष करून पोलीस, आणि आरोग्य प्रशासनाच्या कामाबाबत नाराजी व्यक्त करत 15 दिवसात कामात सुधारणा करा नाहीतर महिला आयोग आपल्या पद्धतीने काम करेल, असा सज्जड…

जालना-समोरच्याने जर संयम सोडला तर, आरेला कारे म्हणायचं शिका! असा सल्ला महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी आज जालन्यात महिलांना दिला. महिलांच्या विविध समस्या जाणून घेण्यासाठी…

जालना – जीडीसी प्रकरणात प्रमुख आरोपी असलेल्या खरात दांपत्याच्या अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणीची तारीख पुन्हा एकदा लाभली आहे. https://youtu.be/PH2ealWHAsA ग्लोबल डिजिटल कॅश कॉइन, म्हणजेच क्रिप्टो करन्सी,…

मराठी राजभाषा दिन जालना शहरातील संस्कार प्रबोधिनी विद्यालयात उत्साहात साजरा करण्यात आला. शाळेच्या विद्यार्थ्यांनी बैलगाडीतून ग्रंथ दिंडी काढली होती. ग्रंथदिंडीच्या मिरवणुकी दरम्यान विद्यार्थिनींनी फुगड्या खेळून आनंदोत्सव…

जालना- शेतामध्ये राबराब राबवून रक्ताचं पाणी करून आता चार पैसे मिळतील अशा अपेक्षेने भाजीपाला विक्रीसाठी शेतकरी बांधव बाजारात नेतो . तिथे त्याच्या पदरात काय पडते ?ती…

जालना- पाकिस्तान हा अखंड हिंदू राष्ट्राच्या छातीवरचा कलंक आहे, तो मिटवायचा आहे. पाकिस्तानचे नामोनिशान मिटवून वीर सावरकरांच्या स्वप्नातील अखंड हिंदू राष्ट्र स्थापन करणे हे माझे स्वप्न…

जालना- शिवजयंतीचे औचित्य साधून न्याय मंदिर परिसरात जिल्हा वकील संघाच्या वतीने विक्रांत सिंह राजपूत यांच्या पोवड्याच्या कार्यक्रमाचे आयोजन बुधवार दिनांक 12 रोजी करण्यात आले होते. विशेष…

जालना-महाराष्ट्र शरण साहित्य परिषद आयोजित पहिले शरण संत साहित्य संमेलन जालन्यात दिनांक 26 फेब्रुवारी रोजी होत आहे. मंठा चौफुली परिसरात असलेल्या कलश सीड्स च्या सभागृहात सकाळी…

जालना-ग्लोबल डिजिटल कॅश कॉइन म्हणजे जीडीसीसी या प्रकरणातील मुख्य आरोपी किरण खरात आणि दीप्ती खरात यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज पुन्हा एकदा सुनावणी झाली. सुमारे दीड…

जालना -ग्रामीण पाणीपुरवठा योजनेमध्ये मोठ्या प्रमाणात कामे हाती घेण्यात आली आहेत. ज्याच्या कार्यारंभाचे आदेश हे निघालेले निघालेले आहेत. कामे भरपूर आणि कंत्राटदार कमी असल्यामुळे एका कंत्राट…

जालना- सध्या ई-फायलिंग पोर्टल द्वारे आरोपींच्या चार्ज सीट अपलोड कराव्या लागत होत्या. त्या आता छापील प्रतीत द्याव्यात, त्यासंदर्भात सर्व पोलीस ठाण्यांना आणि राज्य सरकारच्या गृह विभागाशी…

जालना- जीडीसी प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेच्या ताब्यात असलेल्या चारही आरोपींना आज न्यायालयासमोर हजर केले होते. 14 दिवसांच्या पोलीस कोठडीनंतर न्यायालयाने आज त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली…

जालना- बक्षी समितीच्या विरोधात तापलेल्या जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांनी या समितीचा खंड दोनचा अहवाल जाळला आणि काळ्याफिती लावून निषेध नोंदवून काम केले. https://youtu.be/so-yU3sxCwY सातव्या वेतन आयोगातील त्रुटी…

जालना-GDCC, ग्लोबल डिजिटल कॅश कॉइन, म्हणजेच गोल्ड डिजिटल कॉइन, म्हणजेच क्रिप्टो करन्सी अशा वेगवेगळ्या नावाने वादग्रस्त ठरलेल्या या जीडीसी प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेच्या ताब्यात असलेल्या चार…