Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Browsing: Jalna District
जालना- वडिलांनी अल्पवयीन मुलीचा विवाह लावून दिल्यानंतर ही नववधू पहिल्यांदा माहेरी आली आणि पुन्हा जुन्या प्रियकराशी संपर्क साधून दोघांनी धूम ठोकली ती थेट हैदराबाद पर्यंत. हैदराबाद…
घनसावंगी- घनसावंगी तालुक्यात असलेल्या मंगरूळ खरात या गावचे टपाल जालना जिल्हा मध्यवर्ती बँकेसमोर आज दुपारच्या सुमारास अस्ताव्यस्त विखुरलेले दिसले. या प्रकारामुळे गावकऱ्यांमध्ये चांगलाच संताप व्यक्त केला…
जालना -क्रिप्टो करेन्सी (GDC)जीडीसी, गोल्ड डिजिटल कॅश कॉइन, आभासी चलन ,अशा वेगवेगळ्या नावाने सर्व परिचित असलेल्या एका कोट्यावधी रुपयांचा घोटाळा ईडीटीव्ही जालना (www.edtvjalna.com)न्यूज ने दिनांक 16…
जालना -सोमवारी मुस्लिम समाजाचा बकरी ईद हा महत्त्वाचा सण आहे. या दिवशी “कुर्बानी” म्हणून अनेक जनावरांची कत्तल केल्या जाते. दरम्यान कत्तल करण्यासाठी प्रतिबंध असलेल्या गोवंशाची देखील…
जालना- सोमवार दिनांक 17 रोजी बकरी ईद हा सण आहे या सणाच्या दिवशी जनावरांची मोठ्या प्रमाणात कत्तल केल्या जाते. महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा 1976 व महाराष्ट्र…
सिल्लोड- शासकीय पगाराव्यतिरिक्त पतीने नियमबाह्य कामे करून जर संपत्ती कमविली असेल तर त्याची चौकशी झाल्यानंतर पत्नी जर दोषी आढळली तर तिच्यावरही गुन्हा दाखल करण्याची व्यवस्था कायद्यामध्ये…
जालना-महिला व बाल विकास विभाग महाराष्ट्र शासन अंतर्गत शांतीकुंज शासकीय महिला राज्यगृह जालना ही संस्था जालना येथे कार्यरत आहे. सदर संस्था अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम 1956…
जालना -गुंडेवाडी परिसरात असलेल्या बालाजी उद्योग या कंपनीचे भागीदार संजय मनोहरराव शिंगारे यांना दोन कोटी रुपयांना फसविण्यात आले होते. याप्रकरणी आर्थिक गुन्हा शाखेच्या पोलिसांनी यापूर्वीच रोशन…
जालना- पोटच्या सात वर्षाच्या बालकाला अमानुष मारहाण करून त्याला चटके देणाऱ्या पित्याच्या विरोधात सदर बाजार पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे . https://youtu.be/oNTlVcsvKPU?si=yfCsM1Zz8q7uCdlq शहरातील मंगळ…
जालना – जिल्हाचा गाडा चालवणारे जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांनी रामनगर सिंधी काळेगाव परिसरातील शेतकऱ्यांच्या भेटी घेऊन पेरणी विषयक माहिती घेतली तसेच या परिसरातील कृषी सेवा…
जालना- जालना छत्रपती संभाजीनगर महामार्गावर आज सायंकाळी पाच वाजून 40 मिनिटांनी एका ट्रकला आग लागली. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवित हानी झालेली नाही. विजेच्या तारांचा स्पर्श झाल्यामुळे…
जालना- येथील मिशन हॉस्पिटलच्या अधीक्षक डॉक्टर क्रिस्टोफर मोझेस आणि स्त्रीरोग तज्ञ डॉ.शोभा मोझेस यांना जीवन गौरव पुरस्कार जाहीर झाला आहे .ख्रिश्चन मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल यांच्या…
जालना -जालना शहराला पाणीपुरवठा करणारा संत गाडगेबाबा जलाशय म्हणजेच घाणेवाडी येथील तलावाची अत्यंत दुरावस्था झाली आहे . पुढील सात दिवसांमध्ये ही दुरुस्ती करावी अन्यथा अवरण उपोषण…
पैठण- गेल्या अनेक दिवसांपासून वादग्रस्त ठरलेल्या ज्ञानराधा मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह बँकेने छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात असलेल्या पैठण येथील शाखेच्या 35 ग्राहकांना तीन कोटी 80 लाख रुपयांना चुना…
जालना- सेवानिवृत्त वरिष्ठ भू वैज्ञानिक सुरेश खानापूरकर यांना जालनेकरांची काळजी आहे म्हणूनच कदाचित त्यांनी यापूर्वी देखील जालना येथील घाणेवाडी जलाशयाला वारंवार भेट देऊन पाहणी केली होती.…
जालना- वरकड हॉस्पिटल ते नवीन मोंढा जाणाऱ्या रोडवर पोलीस असल्याची बतावणी करून दिलीप दत्तू क्षीरसागर राहणार कडवंची यांच्या गळ्यातील सोन्याची चैन वजन 16 ग्रॅम किंमत 72…
जालना -शाळा सुरू होण्यासाठी अवघे काही दिवसच बाकी आहेत आणि दोन्ही शिक्षण विभागातील शिक्षकांच्या समस्या समोर यायला लागल्या आहेत. त्यातच शिक्षणाधिकारी भेटत नसल्यामुळे संतप्त शिक्षक संघटना…
जालना- जालना शहरांमध्ये श्री जैन श्वेतांबर मूर्ती पूजक श्री संघ जालना यांच्या वतीने दिनांक 12 जून रोजी श्री जिनकुशलसुरी दादावाडी यांच्या प्राणप्रतिष्ठा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले…
छत्रपती संभाजीनगर- छत्रपती संभाजीनगरचे ग्रामीण विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी अधिकारी विजय पाटील यांना शेंद्रा एमआयडीसीमध्ये वेश्या व्यवसाय चालत असल्याची माहिती मिळाली. त्या अनुषंगाने त्यांनी पिंक पथकाला…
जालना उद्योगासाठी अडीचशे कोटी रुपये कर्ज देण्याचे आमिष दाखवून हे कर्ज देण्यासाठी लागणारी प्रोसेसिंग फी म्हणून अडीच कोटी रुपये घेऊन फसवणूक करणाऱ्या आरोपीच्या आर्थिक गुन्हा शाखेच्या…