Browsing: Jalna District

जालना- जालना जिल्हा परिषद अंतर्गत सुरू असलेल्या जीवनोन्नती अभियान अर्थात “उमेद” चा जानकी महोत्सव 2025 सध्या सुरू आहे. या महोत्सवामध्ये सहा दिवस ग्रामीण भागातील महिलांसाठी चालविल्या…

जाफराबाद- शेत जमिनीवरून असलेल्या जुन्या वादातून एका तरुणाला शेजारच्या शेतकऱ्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना जालना जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यातील सातेफळ निवडुंग शिवारात घडली आहे.या मारहाणीत तरुण गंभीर…

जालना – जालना जिल्हा परिषदेअंतर्गत असलेल्या ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत आज दिनांक 28 पासून महिला बचत गटांच्या “जानकी महोत्सव 2025” या प्रदर्शनाला सुरुवात झाली आहे. माजी राज्यमंत्री…

जालना- जालना जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागाच्या शिक्षणाधिकारी मंगल राजू गायकवाड धुपे यांच्या तोंडाला काळे फासण्याची धमकी देणाऱ्या शिक्षकांच्या विरोधात कधी जालना पोलीस ठाण्यामध्ये शिक्षणाधिकाऱ्यांनी दिलेल्या…

जालना- वाळू माफियांमुळे गेल्या महिन्याभरात जालना जिल्ह्यात अनेकांना आपले जीव गमवावे लागले. त्यामुळे सर्वच स्तरातून पोलीस प्रशासनाला टीकेचा सामना करावा लागला. तसेच महसूल राज्यमंत्री योगेश कदम…

जालना-महाराष्ट्र शासनाच्या परिवहन आयुक्त कार्यालयाने दिनांक 3 डिसेंबर 2024 ला एक परिपत्रक काढले आहे आणि त्यानुसार इंधनावर चालणाऱ्या वाहनांना किंवा उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाकडून दिल्या जाणाऱ्या…

जालना-जिल्‍हाधिकारी तथा अध्‍यक्ष, जिल्‍हा आपत्‍ती व्‍यवस्‍थापन प्राधिकरण, जालना यांचे निर्देशानुसार निवासी उपजिल्‍हाधिकारी यांचे मार्गदर्शनांतर्गत जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व अधिकारी/कर्मचारी यांचेकरिता आपत्‍ती व्‍यवस्‍थापन बाबत प्रशिक्षण व जनजागृती कार्यक्रम …

जालना- फेरफार साठी कोणतीही शासकीय फी लागत नसताना 3000 रुपयांची लाच मागणारा आणि तडजोडीअंती अडीच हजार रुपयावर तयार झालेल्या ग्राम महसूल सहाय्यकावर आणि त्याच्या एका खाजगी…

जालना- ज्ञानराधा मल्टीस्टेट क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी शाखा बीड या आर्थिक संस्थेने गुंतवणूकदारांची केलेली फसवणूक पुढे आल्यानंतर हा तपास त्या -त्या जिल्ह्याच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे देण्यात आला…

जालना -वडीगोद्री येथील “ज्ञानगंगा” इंग्लिश स्कूल ही जायकवाडी पाटबंधारे विभागाच्या जागेवर अतिक्रमण करून सुरू करण्यात आलेली आहे. त्यासोबत इथे असलेले अन्य दोन गोदामे देखील या शाळेने…

जालना- जन्मजात परिस्थिती कशीही असो आपल्या मनगटातील जोर आणि डोक्यातील मेंदूचा उपयोग केला तर तिच्यावर निश्चित मात करता येते हेच दाखवून दिलं आहे स्वाती सोमनाथ निकाळजे…

जालना- जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि  हुतात्मा जनार्दन मामा नागापुरकर  शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था,जालना  यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार दि. 25 फेब्रुवारी,2025 रोजी जालना येथील हुतात्मा जनार्दन…

जालना- धनगर समाजातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण मिळावे आणि त्यांना इंग्रजी माध्यमाच्या प्रवाहात टिकून राहता यावे या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील वस्तीगृहात राहणाऱ्या धनगर समाजाच्या…

जालना-लाज वाटत नाही? पाणीपुरवठ्याचे पैसे खायला? जे अधिकारी, कर्मचारी पैसे मागतात त्यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करा.आ. अर्जुनराव खोतकर संतापले* https://youtu.be/xcUmvWakMP8?si=TIOy7et3I8vtJWUw अशाच महत्वपूर्ण घडामोडींसाठी *EDtv News…

जालना- तुम्हाला अनिल कपूरचा “नायक” चित्रपट आठवत असेल. ज्याला एक दिवसासाठी मुख्यमंत्री केल्यानंतर तो सर्व कार्यालय सोबतच घेऊन फिरतो आणि धडाधड निर्णय घेतो. तशीच काही परिस्थिती…

जालना-आररा… दादांनी तर जिल्ह्याचे नाकच कापलं!. तरीही जिल्हाधिकाऱ्यांना येईना संताप!सा.बां.चा पुळका का? https://youtu.be/q-xFPSnq4Y8?si=GG61-WMn_1diMBZi अशाच महत्वपूर्ण घडामोडींसाठी *EDtv News अवश्य Subscribe करा* आणि बातमीबद्दल आपली *(Like Comment…

जालना- महिला व बालकल्याण विभाग जिल्हा परिषद जालना मार्फत सुरू असलेल्या एकात्मिक बाल विकास सेवा योजना ग्रामीण प्रकल्पांतर्गत 456 पदांची भरती करण्यात येणार आहे. महिला व…

जालना- “छत्रपती संभाजीनगर विभागीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा 2025” ला शुक्रवार दिनांक 14 पासून जालन्यात सुरुवात झाली आहे .महसूल, ग्रामविकास व पंचायत राज्याचे राज्यमंत्री योगेश…

जालना- परतुर चे नगराध्यक्ष ,परतूर तालुका शिवसेनाप्रमुख, परतुर -मंठा विधानसभेचे आमदार, जालना जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष, अशी वेगवेगळी पदे भूषविलेले सुरेशकुमार जेथलिया हे उद्या शनिवार दिनांक 15…

जालना- महाराष्ट्रामध्ये गुंडगिरी फक्त ही पोलिसांचीच चालेल याची दक्षता घ्या! अशी तंबी राज्याचे महसूल, ग्रामविकास व पंचायत राज विभागाचे राज्यमंत्री योगेश कदम यांनी आज जालनाच्या पोलीस…