Browsing: राज्य

जालना- मराठा आरक्षणावरून दोन दिवसांपूर्वी झालेली जाळपोळ आणि दगडफेक ही मनोहर भिडे यांच्या कार्यकर्त्यांनी केली आहे. एवढेच नव्हे तर त्यांचे कार्यकर्ते घुसून ती घडून आणली आहे…

जालना -ज्यावेळी क्रांती मोर्चा निघाले होते त्याच वेळेस सांगत होतो की मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही, आज ते प्रत्यक्षात घडत आहे .निवडणुका आल्या की हे असे…

जालना- गेल्या तीन दिवसांपासून जालन्यात सुरू असलेल्या मराठा आरक्षणासंदर्भातील लाठी चार्ज , जाळपोळ रास्ता रोको या उद्रेकानंतर जालन्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी हे अर्जित रजेवर गेले…

जालना-गेल्या 3 दिवसांपासून जालना जिल्ह्यासह पूर्ण महाराष्ट्र मराठा आरक्षणासंदर्भात विविध घडामोडींनी धुमसत आहे. विशेष करून जालना जिल्ह्यामध्ये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. असे मत…

जालना- जिल्ह्यातील अंबड तालुक्यात अंतरवाली सराटी येथे गेल्या काही दिवसांपासून मराठा समाजाचे आरक्षण मिळावे म्हणून आंदोलन सुरू आहे. प्रशासनाच्या वतीने हे आंदोलन मागे घेण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न…

अंबड- तालुक्यातील अंतरवाली सराटी येथे पाच सहा दिवसापासून सुरू असलेल्या मराठा आरक्षणासंदर्भातील आंदोलनकर्त्यांवर पोलिसांनी काल दिनांक एक सप्टेंबर रोजी लाठी हल्ला केला. या लाठी हल्ल्यादरम्यान जमावाने…

जालना- वरिष्ठांचे आदेश डावलून मंत्रालयात बसून बदली रद्द करून आणल्याच्या आनंदात महावितरण कंपनीच्या एका सहाय्यक अभियंत्याने वाजत गाजत मिरवणूक काढली. ही मिरवणूक या अभियंत्याच्या चांगलीच अंगलट…

जालना- शहरातील पोस्ट ऑफिस भागात राहणाऱ्या संगीता लाहोटी यांचा दिनांक 14 डिसेंबर 2021 रोजी त्यांच्या घरी नोकर असलेल्या भीमराव धांडे यांनी खून केल्याचा आरोप धांडे यांच्यावर…

जालना- सदर बाजार पोलिसांनी दोन दिवसांपूर्वी आझाद मैदान परिसरात असलेल्या” कॅफे समथिंग” या कॉफी शॉप वर  छापा मारून नको त्या अवस्थेत काही तरुण-तरुणींना पकडले होते .हे…

जालना- राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री छगन भुजबळ यांनी ब्राह्मण समाजाबद्दल काढलेले अपशब्द या समाजाच्या चांगले जिव्हारी लागले आहेत .अशा प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी शुक्रवार दिनांक 25 रोजी सकल…

जालना- शहरातील मध्यवस्ती असलेल्या आझाद मैदान परिसरात महत्त्वाची बाजारपेठ आहे आणि इथेच कॅफे थिंकिंग कप या नावाचे एक कॉफीचे दुकानही आहे. या चौकामध्ये विविध प्रकारची महाविद्यालयीन…

जालना -जालना शहरातून 15 ऑगस्ट रोजी सकाळी सात वाजेच्या सुमारास झेंडावंदनासाठी जातो म्हणून निघालेले तीन विद्यार्थी संगणमताने बेपत्ता झाले होते. या तिघांनाही शिर्डी येथून जालना पोलिसांनी…

जालना- जालना शहराच्या कदीम जालना पोलीस ठाणे अंतर्गत विविध विभागात राहणारे तीन शालेय मित्र विचार विनिमय करून शहरातून गायब झाले आहेत. पालकांनी कदीम जालना पोलीस ठाण्यात…

जालना- चार चाकी वाहनांची चोरी झाल्यानंतर अनेक वेळा ही वाहने सापडतच नाहीत या वाहनांची तोडफोड करून इतर राज्यात विकले जातात. असाच गोरख धंदा बुलढाणा जिल्ह्यातील धाड…

जालना- जालना नगरपालिकेचे महानगरपालिकेत रूपांतर करू हा जालनेकरांना दिलेला शब्द आपण पूर्ण केला आहे. हा शब्द पूर्ण करत असताना केवळ शासनच आपल्या मदतीला होते आणि मी…

नाशिक- लाच घ्यायची तर ती आपल्या पदाला शोभलेही पाहिजे त्यामुळे कदाचित तहसीलदाराच्या पदाला शोभणारी पंधरा लाखांची लाच नाशिकच्या तहसीलदाने घेताना त्यांना रंग हात पकडले आहे. नाशिक…

जालना- सन 2015 पासून रखडलेली शासकीय कर्मचाऱ्यांची भरती सुरू झाली आहे. 2019 मध्ये भरती सुरू झाली होती आणि उमेदवारांनी अर्जही सादर केले होते परंतु, मराठा आरक्षणाच्या…

कोल्हापूर (प्रतिनिधी): शिये (ता. करवीर) येथे असलेल्या आय.ओ.एन.डिजिटल परीक्षा केंद्रावर एका विद्यार्थ्याने थेट मोबाईल घेऊन एक तास परीक्षा दिल्याचा धक्कादायक प्रकार  दि.3 रोजी समोर आला आहे.इतर …

जालना अखिल भारतीय मराठी विज्ञान परिषद मुंबई,प्राज इंडस्ट्रीज, पुणे आणि जालना एज्युकेशन फाउंडेशन विज्ञान शोधवाटीका यांच्या संयुक्त विद्यमाने विज्ञानवारी या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या विज्ञान प्रयोग कार्यशाळेचे आयोजन…

जालना- जालना जिल्हा आता सरळ सोपा जिल्हा राहिला नाही तर तो एक अति संवेदनशील जिल्हा म्हणून ओळखायला लागला आहे. त्यामुळेच केंद्र सरकारच्या केंद्रीय राखीव दलाच्या रॅपिड…