Browsing: राज्य

जालना -श्रीरामांवर असलेली अपार श्रद्धा आणि श्रीरामांचं भक्तावर असलेलं प्रेम याची साक्ष देणारा रामायणातील प्रसंग म्हणजे “शबरी”या मातेने रामाला दिलेली उष्टी बोरे. खरंतर खरे तर या…

जालना-भाविक आणि धर्माला मानणाऱ्या धार्मिकांनी देवाच्या दानपेटीत, कुंडीत जो निधी टाकलेला आहे तो भाविकांच्या श्रद्धेपोटी दिलेला आहे. परंतु जी देवस्थाने संस्थाने शासनाच्या अधिपत्याखाली येत आहेत अशा…

जालना- जालना, परतुर आणि मंठा तालुक्यात श्री श्री रविशंकर यांच्या आर्ट ऑफ लिव्हिंग केंद्रामार्फत झालेल्या जनसंवर्धनाच्या कामाची पाहणी करण्यासाठी आणि शेतकऱ्यांसोबत संवाद साधण्यासाठी आर्ट ऑफ लिविंग…

जालना- क्रिप्टो करेंसी ची भुरळ फक्त जालनेकारांनाच नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रातील धन दांडग्यांना पडली आहे. पंचतारांकित हॉटेलमध्ये प्रशिक्षण, वेगवेगळ्या आणि ब्रँडेड गाड्यांचे दिवा स्वप्न, करोडो मध्ये…

जालना- आपण ज्या “संसार परिवार”साठी  राब -राब राबतो त्याच “संसार परिवारने” अवघ्या दोन वर्षात सुरू झालेल्या क्रिप्टो करेंसी ने जालना जिल्ह्यात अनेकांचे या “संसार परिवार” उध्वस्त…

जालना- क्रिप्टो करेंसी मध्ये फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांनी आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार करण्यास सुरुवात केली आहे . 21 लाखांची फसवणूक झालेल्या एका व्यापाऱ्याने देखील तक्रार केली आहे…

जालना-क्रिप्टो करेंसी संदर्भात दिनांक 16 जानेवारी रोजी जालना जिल्ह्यात मोठ्या घडामोडी घडल्या. राजकीय पुढार्‍यांनी देखील एक दुसऱ्यावर आरोप प्रत्यारोप केले आणि शेवटी संध्याकाळी क्रिप्टो करेंसी चे…

जालना- क्रिप्टो करेन्सी आणि त्या संदर्भात गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेले वाद-विवाद. दिनांक 16 जानेवारी रोजी यासंदर्भात परस्परविरोधी पोलीस ठाण्यामध्ये दाखल झालेले गुन्हे, तसेच आमदार कैलास…

जालना -जालना शहराचे बिहार केल्याचा आरोप आमदार कैलास गोरंट्याल यांनी माजी मंत्री अर्जुन खोतकर यांच्या परिवारावर आणि नातेवाईकांवर केला आहे . https://youtu.be/-cA9ipp09O0 दरम्यान सध्या क्रिप्टो करेंसी…

.जालना -“क्रिप्टो करेंसी” म्हणजे आभासी चलन( क्रिप्टो म्हणजे गुप्त आणि करन्सी म्हणजे चलन) जे प्रत्यक्षात हातात येत नाही मात्र डिजिटल माध्यमातून वापरल्या जातं, आणि “जीडीसी” (गोल्ड…

जालना- माँसाहेब जिजाऊ यांची दिनांक 12 जानेवारीला जयंती आहे. आपल्या शेजारीच असलेल्या बुलढाणा जिल्ह्यातील आणि जालन्यापासून अवघ्या 25 किलोमीटरवर असलेल्या जिजाऊ तीर्थावर जिजाऊंना नमन करण्यासाठी असंख्य…

श्रीक्षेत्र राजुर- श्रीक्षेत्र राजुर येथून मध्यरात्री राजुरेश्वराचे दर्शन घेऊन परतणाऱ्या एकाच दुचाकी वरील चार जणांपैकी दोघेजण ठार झाल्याची दुर्घटना पहाटे चार वाजेच्या सुमारास घडली. https://youtu.be/lgAhFj7eznc आज…

जालना -पारंपारिक आयुर्वेदिक उपचाराला आधुनिकतेची सांगड घाला! असा सूर एक दिवसीय राष्ट्रीय आयुर्वेद परिसंवादात रविवार दिनांक 8 जानेवारी रोजी निघाला. सर्वात जुनी उपचार पद्धती म्हणून आयुर्वेदालाच…

जालना- जालना तालुक्यात असलेल्या खरपुडी गाव परिसरात जिल्ह्यातील एकमेव असलेले कृषी विज्ञान केंद्र आणि पार्थ सैनिकी शाळा विकसित झाली आहे .या दोन्ही प्रकल्पाच्या पाठोपाठ आता या…

जालना -जालना रेल्वे स्थानकाच्या समोर शंभर फूट उंचीवर डोलाने फडकत असलेला राष्ट्रध्वज फाटलेल्या अवस्थेत दिसत असल्यामुळे राष्ट्रभक्तांमध्ये संताप उसळत आहे. 16 ऑगस्ट 2022 रोजी केंद्रीय रेल्वे…

जालना- शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चौकात शुद्ध शाकाहारी नावाने परिचित असलेल्या हॉटेल मधुबन मध्ये आज दिनांक 30 रोजी जेवणाच्या ताटामध्ये आलेल्या भाजीत शिजलेला पूर्ण उंदीर…

जालना- जालना शहर जसं उद्योजकांचं शहर आहे तसेच ते आता खवय्यांचंही शहर व्हायला लागलं आहे. मराठवाड्यामध्ये फक्त जालना शहरातच घेवर आणि फेण्यांची दुकाने संक्रांतीनिमित्त थाटली जातात.…

जालना- सरत्या वर्षाच्या समाप्तीला अवघे दोन दिवस बाकी आहेत. सरत्या वर्षाला निरोप देऊन नववर्षाच्या स्वागतासाठी प्रत्येकाचे नियोजन सुरू आहे. या नियोजनाचा एक भाग म्हणून राज्य उत्पादन…

जालना-दोन महिन्यांपूर्वी कामाला सुरुवात केलेल्या नोकरानेच मालकाच्या तिजोरीवर डल्ला मारून एक कोटी सत्तर लाख रुपये पळवले होते. ही रक्कम पळविण्याचा एक महिन्यापूर्वीच कट शिजला होता आणि…

जालना- तिजोरी मध्ये ठेवलेल्या एक कोटी सत्तर लाख रुपयांची रोकड पळून चोरट्यांनी पोलिसांना आव्हानच दिले आहे. जालना शहरातील जुना मोंढा भागात असलेल्या नथूमल कापड दुकानात ही…