Jalna District January 26, 2025…आणि मला म्हणतात रुसू बाई रुसू, शिवसैनिकांना जपा- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पदाधिकाऱ्यांना सल्ला; आता सुडाचे राजकारण बंद-आ.खोतकर जालना- शिवसेनेमध्ये सर्वात मोठे पद कोणते असेल तर ते शिवसैनिक आहे. या शिवसैनिकांच्या जीवावरच कोणी खासदार, कोणी मंत्री ,कोणी आमदार,बनतात त्यामुळे शिवसैनिकांना जपा ,त्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी…