एकाला अडवलं; त्यांनी पाच जणांना अडकवलं! प्रतिष्ठित नेत्याच्या “प्रतिष्ठित” समाजकार्याचे (MSW) कॉलेजमधील प्रकार!
Jalna District 17/02/2025ही बातमी करून देईल तुम्हाला” नायक” चित्रपटाची आठवण! जालना- तुम्हाला अनिल कपूरचा “नायक” चित्रपट आठवत असेल. ज्याला एक दिवसासाठी मुख्यमंत्री केल्यानंतर तो सर्व कार्यालय सोबतच घेऊन फिरतो आणि धडाधड निर्णय घेतो. तशीच काही परिस्थिती…