एकाला अडवलं; त्यांनी पाच जणांना अडकवलं! प्रतिष्ठित नेत्याच्या “प्रतिष्ठित” समाजकार्याचे (MSW) कॉलेजमधील प्रकार!
Jalna District 26/06/2024क्षमतेपेक्षा जास्त खंडणी मागितल्याने फुटले बिंग, शेजार्यानेच शेजाऱ्याच्या मुलाचे केले होते अपहरण जालना -शेजाऱ्यानेच शेजाऱ्याच्या तेरा वर्षाच्या मुलाचे अपहरण करून पाच कोटींची खंडणी मागितली ,ही खंडणी मागत असताना अपहरणकर्त्या मुलाच्या वडिलांची क्षमता लक्षात न घेतल्यामुळे सगळा गोंधळ झाला…