Jalna District December 14, 2022बोहल्यावर चढणाऱ्या मुलीला वडील आणि काकांनी दिली फाशी ; मृतदेहही टाकला जाळून जालना- बदनामीच्या भीतीने वडील आणि चुलत्यानेच 17 वर्षाच्या मुलीला फाशी देऊन जाळून टाकल्याची संताप जनक घटना चंदनझीरा पोलीस ठाणे अंतर्गत जालना तालुक्यातील पीर पिंपळगाव शिवारात घडली…