Jalna District September 29, 2023गणेशाला वर्षभरासाठी हृदयात आणि डोळ्यात साठवून दिला निरोप; कसे करतात मोतीबाग तलावात विसर्जन पहा! जालना-गेल्या दहा दिवसांपासून सुरू असलेल्या गणेशोत्सवाची धामधूम आणि ढोल ताशे काल मध्यरात्री बंद झाले. ढोल ताशे आणि वाद्यांचा गजर जरी बंद झाला असला तरी सकाळी दहा…