Jalna District October 23, 2024पतीच्या निधनानंतर पंधरा वर्षांनी जन्म दिलेल्या अनैतिक अर्भकाचा आईनेच नाळेने गळा आवळून केला खून; झाली जन्मठेप जालना- परतुर तालुक्यातील मोसा या गावच्या एका तरुणीचा विवाह घनसावंगी तालुक्यातील शेवगळ तांडा येथे झाला होता. लग्नानंतर तिला आज एक तेरा वर्षाचा ही मुलगा आहे. तो…