Jalna District December 21, 2023तुमचा हरवलेला मोबाईल मिळाला का ? सहा महिन्यात पोलिसांनी लावला 252 मोबाईलचा शोध जालना- विविध पोलीस ठाण्यांमध्ये मोबाईल हरवल्याचा आणि चोरीला गेल्याच्या जालना जिल्ह्यामध्ये 1210 तक्रारी नोंदविण्यात आल्या होत्या. या तक्रारीपैकी 252 मोबाईल पोलिसांनी शोधून काढले आहेत. त्यापैकी 115…