Jalna District 08/12/2023“या” ग्रामपंचायती ठरल्या स्वच्छतेच्या मानकरी; मिळवला पुरस्कार जालना-शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून गावाच्या विकासाबरोबरच प्रत्येक गावाने स्वच्छतेवरही भर द्यावा, असे आवाहन विभागीय आयुक्त मधुकरराजे आर्दड यांनी केले. https://youtu.be/8Ec0BuraNXo?si=uvowyu18h5xCi3yr स्वच्छ भारत मिशन, जिल्हा परिषद, जालना…