Jalna District October 25, 2024वाजवा तुतारी हटवा टक्केवारी! बदनापूर विधानसभा मतदारसंघात आघाडीच्या उमेदवाराचा नारा बदनापूर- जालना जिल्ह्यातील बदनापूर विधानसभा मतदारसंघातून आघाडीच्या वतीने शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार बबलू चौधरी हे निवडणूक रिंगणामध्ये उभे आहेत. त्यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल…