Jalna District May 7, 2024डॉ.कल्याण काळे यांच्या प्रचारार्थ उद्धव ठाकरे यांची शुक्रवारी सभा जालना- जालना लोकसभा मतदारसंघाचे आघाडीचे उमेदवार डॉ. कल्याण काळे यांच्या प्रचारार्थ उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवार दिनांक दहा तारखेला दुपारी…