एकाला अडवलं; त्यांनी पाच जणांना अडकवलं! प्रतिष्ठित नेत्याच्या “प्रतिष्ठित” समाजकार्याचे (MSW) कॉलेजमधील प्रकार!
Jalna District 26/09/202329 ता.ला बालकांची होणार मोफत हृदयरोग (2D Eco)तपासणी व उपचार जालना- जिल्हा रुग्णालय जालना यांच्या वतीने विशेष मोहिमेअंतर्गत शून्य ते अठरा वर्ष वयोगटातील बालकांच्या हृदयाची मोफत तपासणी आणि आजार आढळल्यास त्यावर मोफत उपचार करण्यात येणार आहेत.…