Jalna District 05/04/2024न्यायालयाचा “जैसे थे” आदेश,तरीही उपविभागीय अधिकारी म्हणतात द्या ताबा! जालना- जालना तालुक्यातील मोतीगव्हाण येथील गट क्रमांक 169 शेतकऱ्याला रस्ता देण्यासंदर्भात सुरुवातीला तहसीलदार नंतर उपविभागीय अधिकारी त्यादरम्यान चौथे सह दिवाणी न्यायाधीश असे सर्व प्रकरण चालू असताना…