Jalna District December 19, 2023एस.आर.पी.चा जवानच करतो पिस्टल ची विक्री?गुन्हा दाखल जालना- जालना शहरात वाढती गुन्हेगारी आणि सहजासहजी मिळणारे गावठी पिस्तूल याचे कनेक्शन पाहता पोलिसांनी पहिल्यांदाच एवढी मोठी मोहीम हाती घेतली आहे आणि पिस्तूल विक्रीचा शोध घेतला…