Jalna District September 18, 2024जनता मरते तर मरू द्या !आम्हाला काय त्याचे? जिल्हाधिकाऱ्यांच्या पत्रांना बांधकाम विभागाकडून केराची टोपली? जालना-जनता मरते तर मरू द्या! अपघात होतात तर होऊ द्या! आम्हाला काय त्याचे? असेच तर जिल्ह्यात रस्त्यांची कामे करणाऱ्या सरकारी यंत्रणेला म्हणायचे नाही ना? https://youtu.be/kz043pUuA7I?si=h4ne60ojB0IJl_vc (zp…