Jalna District December 13, 2024जिल्हा प्रशासन, सत्ताधारी आणि विरोधकांना जागे करण्यासाठी माकडांच्या माध्यमातून पुन्हा डिवचले! जालना- जालना शहरातील कुंडलिका- सीना नदीचा प्रश्न असो अथवा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जालना शहर महानगरपालिकेच्या संत गाडगेबाबा जलाशय घाणेवाडी येथील गाळ उपशाचा प्रश्न असो, त्यासोबत पारशी…