Jalna District 16/05/2024गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत शनिवारी जालन्यात; कधी चांगल्या कामांमुळे तर कधी टिकेमुळे असतात चर्चेत जालना – गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत हे शनिवार, दि. 18 मे 2024 रोजी जालना जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. हरियाणाचे राज्यपाल असताना त्यांनी राजभवन मध्ये असलेल्या काही…