Jalna District January 1, 2025“उमेद”ने दाखवलेला रस्ता कायम ठेवत संगीता घोडके यांनी पटकावले उद्योजकीचे महाराष्ट्रातून दुसरे सहा लाख रुपये, सोन्याची नथनी, झुमके,आणि रेशमी साडीचे पारितोषिक जालना- “केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे”. संतांनी दाखवलेला हा मार्ग जर पत्करला तर काय होऊ शकतं याचं जिवंत उदाहरण म्हणजे जालना तालुक्यातील नाव्हा येथे…