Jalna District 05/06/2024खेळखंडोबा; उत्सवासाठी आलेल्या कर्मचाऱ्यांचा जिल्हा प्रशासनाकडून अपमान, उपाशीपोटी करावे लागले काम जालना- जालना लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी दिनांक चार रोजी जालना शहरा बाहेरील औद्योगिक वसाहतीमध्ये पार पडली. शहराच्या बाहेर हे ठिकाण असल्यामुळे या परिसरात कुठलीही चहा पाण्याची किंवा…