Jalna District 15/05/2024समृद्धी महामार्गावर दोन ट्रकचा अपघात; एक ठार एक जखमी जालना- समृद्धी महामार्गावर जालना जिल्ह्याच्या हद्दीत सेलगाव जवळ दोन ट्रकचा अपघात झाला . या अपघातामध्ये एका ट्रकचा चालक ठार झाला आहे तर दुसऱ्या ट्रकचा चालक फरार…