जालना-मंदिर सोडून बाकी सर्व घटकांवर सरकारचे लक्ष्य आहे. सरकार कडून कोणत्याही मदतीची अपेक्षा नाही, परंतू मंदिरे लवकर उघडली पाहिजेत. जेणेकरून मंदिरावर अवलंबून असणाऱ्या इतर गरजूंचा व्यवसाय…
जालन्याचे श्रद्धास्थान असलेल्या आणि कुंडलिका नदीच्या काठावर वसलेल्या पंचमुखी महादेवाचे दर्शन मिळत नसल्यामुळे भाविक तळमळ करीत आहेत. ‘पंचमुखी सदासुखी’ याचा अनुभव भक्तांना नेहमीच येतो . https://youtu.be/3ucdEpZnXFk…