Jalna District 11/05/2024फक्त लाच नको दारूही द्या ! निलंबित कर्मचाऱ्याने केली तक्रार; न.प.च्या मुख्याधिकाऱ्यांसह दोघेजण जाळ्यात परतूर– फक्त लाचच न मागता लाचेसोबत एका विदेशी कंपनीची दारू मागितली आणि ती देखील निलंबित झालेल्या आपल्याच कार्यालयातील कर्मचाऱ्याला .परंतु या कर्मचाऱ्यांची लाच देण्याची इच्छा…