Jalna District 05/06/2023पर्यावरण दिनविशेष; 1000 पोलीस प्रशिक्षणार्थींनी घेतली पर्यावरण संवर्धनाची शपथ जालना -येथील पाेलीस प्रशिक्षण केंद्रात 5 जून जागतिक पर्यावरण दिना निमित्त भारतीय वन्यजीव संस्थान भारत सरकार व सामाजिक वनीकरण विभाग जालना,महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समिती जालना यांच्या…