एकाला अडवलं; त्यांनी पाच जणांना अडकवलं! प्रतिष्ठित नेत्याच्या “प्रतिष्ठित” समाजकार्याचे (MSW) कॉलेजमधील प्रकार!
Jalna District 14/12/2022बोहल्यावर चढणाऱ्या मुलीला वडील आणि काकांनी दिली फाशी ; मृतदेहही टाकला जाळून जालना- बदनामीच्या भीतीने वडील आणि चुलत्यानेच 17 वर्षाच्या मुलीला फाशी देऊन जाळून टाकल्याची संताप जनक घटना चंदनझीरा पोलीस ठाणे अंतर्गत जालना तालुक्यातील पीर पिंपळगाव शिवारात घडली…