Jalna District February 17, 2025ही बातमी करून देईल तुम्हाला” नायक” चित्रपटाची आठवण! जालना- तुम्हाला अनिल कपूरचा “नायक” चित्रपट आठवत असेल. ज्याला एक दिवसासाठी मुख्यमंत्री केल्यानंतर तो सर्व कार्यालय सोबतच घेऊन फिरतो आणि धडाधड निर्णय घेतो. तशीच काही परिस्थिती…