Jalna District July 5, 2023आता बोला! पोलीस मित्रच पिण्याचे पाणी आणि घराचा रस्ता विचारण्याच्या बहाण्याने लुटायचा महिलांना जालना -महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र आणि मनी गंठण चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली होती .या गुन्ह्याचा तपास करत असताना स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलिसांनी आज सकाळी अंबड चौफुली जवळ…