Jalna District March 21, 2025फटफटी हरवली आहे?पहा या यादीत आहे का नंबर जालना- जालना तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये बेवारस आणि चोरीच्या मुद्देमालात जप्त केलेल्या दुचाकी म्हणजेच फटफटी तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत उभ्या आहेत. संबंधित वाहनांवर असलेल्या चासिस क्रमांकावरून…